महत्वाची माहिती : अहमदनगरकरांना मिळणार घरीच ऑक्सिजन …

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,5 ऑक्टोबर 2020 :- कोरोना रुग्णांमुळे शहरात ऑक्सिजन, व्हेंटिलेटर आणि रुग्णालयात बेडही शिल्लक नाहीत. ऑक्सिजन बेडअभावी उपचार न मिळाल्याने अनेक रुग्णांना गंभीर प्रसंगांना तोंड द्यावे लागत आहे.

या सर्वच पार्श्वभूमीवर रिअल ग्रुपने शुध्द ऑक्सिजन पुरवणारा ऑक्सिजन जनरेटर अहमदनगरमध्ये लॉन्च केला आहे. ग्राहकांसाठी आज अखेरचा दिवस आहे. या मोफत प्रात्यक्षिक व विक्रीला ग्राहकांचा प्रतिसाद मिळाला असून ग्राहक खरेदीसाठी फोनवरुन आणि प्रत्यक्ष भेट देऊन ऑर्डर बुक करत आहेत. यात कंपनीने खरेदीवर डिस्काउंट जाहीर केला आहे. या मशीनची किंमत ३८,५०० रुपये आहे.ग्राहकांना सवलतीच्या दरात फक्त ३१,९९० रुपयांना मिळणार आहे .

तसेच फोनवरून बुकिंग केल्यास मोफत घरपोच डिलिव्हरी दिली जाईल.ऑक्सिजन जनरेटर मशीन वापरण्यास सोपा आहे. यावर १ वर्षाची वॉरंटी व ३ वर्षे मोफत सर्व्हिस फक्त रिअल ग्रुप कडूनच मिळणार आहे. या मशिन्समुळे फक्त अहमदनगरमध्ये १५०० हून अधिक अस्वस्थ कोरोनाग्रस्तांना घरीच उपचार मिळाले आणि त्यातून कित्येक जणांचे प्राण वाचले.

शरीरातील ऑक्सिजन कमी झाल्यास अत्यंत महागड्या उपचारांची गरज भासते किंवा रुग्ण हॉस्पिटलमधून बरा होवून घरी आलयानंतरही ऑक्सिजन घ्यावा लागू शकतो यासाठी हे उपकरण महत्वाचे ठरले आहे. याची क्षमता ७ लिटर प्रति मिनिट आहे. हे मशिन संपूर्ण ऑटोमॅटिक जर्मन टेक्नोलॉजीचा वापर केला आहे. या उपकरणाला रिफिलिंग करावे लागत नाही. रिअल ग्रुपकडून ३ वर्षे मोफत सर्व्हिसही मिळणार आहे.

अस्थमा, दमा आणि श्वसनाच्या रुग्णांसाठी उपयुक्त आहे. या उपकरणाची उत्कृष्ट कार्यक्षमता पाहून संपूर्ण महाराष्ट्रातील काही युवक, संस्था तसेच नगरसेवकांनी पुढाकार घेऊन या मशीनच्या माध्यमातून अनेक रुग्णांना जीवदान दिले आहे. या पोर्टेबल पण रुग्णाला संजीवनी देणाऱ्या उपकरणाचा मोठा फायदा अहमदनगर शहरातील नागरीकांना झाला. एखाद्या रुग्णाची प्रकृती ढासळू लागली आणि त्याला लवकर बेड मिळाला नाही तर त्याला रुग्णवाहिकेतच किंवा घरातच ऑक्सिजन पुरवठा करणे रिअल ग्रुपच्या या पोर्टेबल ऑक्सिजनमुळे आता नक्कीच शक्य होणार आहे.

रिअल ग्रुपचे ऑफिस गरुड कॉम्प्लेक्स, मोदी गणपती जवळ नारायण पेठ येथे असून अहमदनगरमधील ग्राहकांच्या सोयीसाठी तसेच सोशल डिस्टन्सिंग व येणाऱ्या ग्राहकांसाठी मुबलक पार्किंग सुविधा यासाठी वेदांत आयकॉन, नोबल हॉस्पिटल जवळ, प्रेम दान चौक, अहमदनगर. या ठिकाणी मोफत प्रात्यक्षिक व विक्रीचे आयोजन करण्यात आले आहे. तरी अधिक माहिती व खरेदीसाठी वेदांत आयकॉन, नोबल हॉस्पिटल जवळ, प्रेमदान चौक, नगर. येथे व मो ८०८०९२१८३२/९३२२८८२५२९/८६९८०८०९१८ यावर संपर्क साधावा .

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment