घरात असलेली 20 रुपयाची ‘ही’ नोट तुम्हाला कमावून देऊ शकते 7 लाख रुपये! पण कसे? वाचा माहिती

Ajay Patil
Published:
20 rupees note

जगामध्ये असे अनेक व्यक्ती आहेत की त्यांना जुन्या गोष्टींचा संग्रह करण्याचा मोठ्या प्रमाणावर छंद असतो व ते याकरिता कितीही पैसे मोजायला तयार असतात. आपल्याला माहित आहे की अशा व्यक्तींना जुनी नाणी, जुने भांडे किंवा अशा अनेक प्रकारच्या वस्तू खरेदी करून ते आपल्या संग्रही ठेवतात.

अगदी हीच बाब अनेक जुना नोटांच्या बाबतीत देखील आपल्याला दिसून येते. जर आजकालचे युग पाहिले तर हे इंटरनेटचे युग असल्यामुळे बरेच लोक आता घरी बसून पैसे कमवतात. यामध्ये असे अनेक लोक आहेत की ते जुन्या नोटा आणि नाण्याच्या बदल्यात लाखो रुपये सहज मिळवतात व तेदेखील घरबसल्या.

अगदी याच पद्धतीने तुमच्या घरात देखील जर वीस रुपयांची नोट असेल तर ती विकून तुम्ही सात लाख रुपये कमवू शकतात. परंतु यामध्ये तुम्हाला कोणतीही वीस रुपयाची नोट विकता येणार नाही हे लक्षात घेणे खूप गरजेचे आहे. काही ठराविक वैशिष्ट्य असलेले नोट या पद्धतीने तुम्ही विकून पैसा मिळवू शकतात.

 वीस रुपयाच्या नोटेत ही असावी वैशिष्ट्ये

जर आपण आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार केला तर यामध्ये अशा पद्धतीच्या 20 रुपयांच्या नोटा खरेदी करणाऱ्या वेबसाईट करिता काही महत्त्वाच्या अटी निश्चित करण्यात आल्या आहेत.यामध्ये सर्वप्रथम 20 रुपयांच्या नोटेवर अनुक्रमांक 786 लिहिलेला असणे आवश्यक आहे व सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे नोटेचा रंग हा गुलाबी असावा.

त्यासोबत महात्मा गांधीचा फोटो ही असणे गरजेचे आहे. बऱ्याच जणांना माहिती असेल की अनुक्रमांक 786 हा मुस्लिम समाजामध्ये खूप भाग्याचा आणि पवित्र मानला जातो. इतकेच नाही तर अनेक व्यक्ती हे घरामध्ये सुख समृद्धी टिकून राहावी याकरिता देखील या क्रमांकाच्या नोटा खरेदी करतात. त्यामुळे तुमच्याकडे जर अशा पद्धतीची नोट असेल तर ती तुम्ही सात लाख रुपयांना आरामात विकू शकतात.

 कुठे विकाल अशी नोट?

तुमच्याकडे अशा पद्धतीची वीस रुपयांची नोट असेल तर ती विकण्याकरिता सर्वात अगोदर तुम्हाला OLX वर विक्रेता म्हणून नोंदणी करणे गरजेचे राहील. नोंदणी झाल्यानंतर अशा पद्धतीचे नोटा घेणारे ग्राहक वैयक्तिकरित्या येऊन तुमच्याशी जोडले जातील. अशा ग्राहकांना तुम्ही चांगल्या किमतीमध्ये अशा नोटा विक्री करू शकतात व तुमच्या स्वप्न साकार करू शकतात.

( टीप हा लेख काही मीडिया रिपोर्टच्या आधारे प्रकाशित करण्यात आलेला आहे. त्यासोबतच OLX ने देखील या नोटेच्या किमतीबद्दल अधिकृतपणे काही सांगितलेले नाही.)

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe