जुन्नर :- नगर-कल्याण महामार्गावर आज पहाटे ५ च्या सुमारास जुन्नर तालुक्यामधील पेमदरा येथे कारच्या भिषण अपघातामधे २ जण जागीच ठार झाले असुन,६ जण जखमी झाले आहेत.
या अपघाता मधे कर्जुले हर्या ता.पारनेर मधील सौ.शुभांगी आशिष आंधळे वय वर्ष २७ व कु.यश सचिन आंधळे वय वर्ष ११ हे जागीच ठार झाले असुन,दोन जण जखमी आहेत.

मुंबईवरुन कर्जुलेहर्या गावाकडे येत असताना गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे गाडी रस्त्याचे कडेच्या इलेक्ट्रिक पोलला आदळल्यामुळे अपघात झाल्याचे समजते.
- ब्रेकिंग : 14 जानेवारी रोजी महाराष्ट्रातील ‘या’ सर्व शाळांना सुट्टी मंजूर !
- SBI चा मोठा निर्णय ! 15 फेब्रुवारीपासून नेट बँकिंग आणि एप्लीकेशनमधून पैसे पाठवणे होणार महाग, इतके शुल्क लागणार
- मुंबईवरून या शहरासाठी सुरू होणार नवीन लोकल ट्रेन! खासदार श्रीकांत शिंदे यांची घोषणा
- गुंतवणूकदारांना 5 शेअर्स मोफत मिळणार ! ‘ही’ कंपनी देणार Bonus Share ; रेकॉर्ड तारीख नोट करा
- निवडणूक आयोगाचा निर्णय आला…! लाडक्या बहिणींना संक्रांतला 3,000 रुपये मिळणार का ?













