अहमदनगर Live24 टीम,8 ऑक्टोबर 2020 :- भारतातील श्रीमंतांच्या यादी जाहीर झाले आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी हे सलग 13 व्या वर्षी फोर्ब्सच्या सर्वात 100 श्रीमंत भारतीयांच्या यादीत पहिल्या क्रमांवर आले आहेत.
अंबानी यांच्या संपत्तीत 37.3 अब्ज डॉलरची वाढ होऊन एकूण 88.7 अब्ज संपत्ती झाली आहे. त्यांच्या एकूण संपत्तीत 73 टक्क्यांनी वाढ झाली आहे. श्रीमंतांच्या यादीतील टॉप टेन
- 1) मुकेश अंबानी – 88.7 अब्ज डॉलर्स
- 2) गौतम अदानी – 25.2 अब्ज डॉलर्स
- 3) शिव नादर – 20.4 अब्ज डॉलर्स
- 4) राधाकिशन दमानी – 15.4 अब्ज डॉलर्स
- 5) हिंदुजा बांधव – 12.8 अब्ज डॉलर्स
- 6) सायरस पूनावाला – 11.5 अब्ज डॉलर्स
- 7) पालनजी मिस्त्री – 11.4 अब्ज डॉलर्स
- 8) उदय कोटक – 11.3 अब्ज डॉलर्स
- 9) गोदरेज फॅमिली – 11 अब्ज डॉलर्स
- 10) लक्ष्मी मित्तल – 10.3 अब्ज डॉलर्स
कोरोना महामारी आणि टाळेबंदीचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे. असे असले तरी फोर्ब्सच्या सर्वात 100 श्रीमंत भारतीयांच्या यादीतील पन्नास टक्के जणांच्या संपत्तीत वाढ झाली आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved