Ordnance Factory Chandrapur Bharti: चंद्रपूर ऑर्डनन्स फॅक्टरी अंतर्गत 20 रिक्त जागांसाठी भरती सुरू; त्वरित अर्ज करा

Aadil Bagwan
Published:

Ordnance Factory Chandrapur Bharti: चंद्रपूर ऑर्डनन्स फॅक्टरी अंतर्गत “प्रोजेक्ट इंजिनिअर केमिकल अँड मेकॅनिकल” या पदाच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरतीसाठी एकूण 20 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. ऑफलाइन अर्ज पोहोचण्याची अंतिम तारीख 22 डिसेंबर 2024 आहे या तारखेपूर्वी आपला अर्ज संबंधित पत्त्यावर पाठवावा.

Ordnance Factory Chandrapur Bharti Details

जाहिरात क्रमांक:________

पदाचे नाव आणि इतर तपशील:

पद क्रमांकपदाच नावपदसंख्या
01.प्रोजेक्ट इंजिनिअर (केमिकल)10
02.प्रोजेक्ट इंजिनिअर (मेकॅनिकल)10
एकूण रिक्त जागा20 रिक्त जागा

अर्ज करण्यासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?

अर्ज करण्यासाठी खालील प्रमाणे शैक्षणिक पात्रता तुमच्या जवळ असणे आवश्यक आहे-

  • इंजीनियरिंग पदवी किंवा डिप्लोमा उत्तीर्ण असणे आवश्यक.
  • पदवी / डिप्लोमा अप्रेंटिस

अर्ज करण्यासाठी वयाची अट काय आहे?

जे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करणार आहे त्यांचे वय 01 सप्टेंबर 2024 रोजी 30 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे. तसेच एस सी / एस टी प्रवर्गातील उमेदवारांसाठी 05 वर्षे तर ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयोमर्यादेत 03 वर्षांची सूट देण्यात आली आहे.

नोकरी ठिकाण:

चंद्रपूर

अर्ज कसा करायचा?

या भरतीसाठी जे इच्छुक आणि पात्र उमेदवार अर्ज करणार आहेत त्यांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज भरावा आणि तो संबंधित पत्त्यावर पाठवावा. या भरतीच्या अर्जाची लिंक खाली दिलेली आहे तसेच तुम्हाला अर्ज पाठविण्याचा पत्ता सुद्धा खाली दिला आहे त्या पत्त्यावर अंतिम तारखेपूर्वी अर्जदार उमेदवारांनी आपला अर्ज पाठवावा.

अर्ज पाठविण्याचा पत्ता:

अर्जदार उमेदवारांनी आपला भरलेला अर्ज खाली दिलेल्या पत्त्यावर पाठवावा-

The Chief General Managar, Ordnance Factory Chanda, A Unit Of Munitions India limited, District: Chandrapur (M.S.), Pincode – 442501

महत्त्वाची तारीख:

या भरतीसाठी ऑफलाइन अर्ज पोहोचण्याची अंतिम तारीख 22 डिसेंबर 2024 आहे या तारखेपूर्वी अर्जदार उमेदवारांनी आपला अर्ज संबंधित पत्त्यावर पाठवावा.

महत्त्वाच्या लिंक्स:

मूळ पीडीएफ जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
अर्ज डाऊनलोड करण्यासाठीयेथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळhttps://ddpdoo.gov.in/units/OFCH
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe