Indian Coast Guard Bharti 2025: भारतीय तटरक्षक दल अंतर्गत 300 रिक्त जागांसाठी भरती सुरू; त्वरित अर्ज करा

Indian Coast Guard Bharti 2025: भारतीय तटरक्षक दल अंतर्गत “नाविक (GD) 02/2025 बॅच आणि नाविक (DB) 02/2025 बॅच” या रिक्त पदांसाठी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरतीसाठी एकूण 300 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 25 फेब्रुवारी 2025 आहे या तारखेपूर्वी उमेदवारांनी आपला अर्ज सादर करावा.

Indian Coast Guard Bharti 2025 Details

जाहिरात क्रमांक: CGEPT-02/2025

पदाचे नाव आणि इतर तपशील:

पद क्रमांकपदाचे नावपदसंख्या
01.नाविक (GD) 02/2025 बॅच260
02.नाविक (DB) 02/2025 बॅच40
एकूण रिक्त जागा300 जागा उपलब्ध

अर्ज करण्यासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?

  • पद क्रमांक 01: बारावी उत्तीर्ण ( Maths And Physics)
  • पद क्रमांक 02: दहावी उत्तीर्ण

अर्ज करण्यासाठी वयाची अट काय आहे?

या भरतीसाठी जे उमेदवार अर्ज करणार आहेत त्यांचा जन्म 1 सप्टेंबर 2003 ते 31 ऑगस्ट 2007 च्या दरम्यान असणे आवश्यक आहे. तसेच एस सी / एस टी प्रवर्गातील उमेदवारांसाठी 05 वर्षांची आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी 03 वर्षांची सूट देण्यात आली आहे.

नोकरी ठिकाण:

संपूर्ण भारत

अर्ज शुल्क:

  • जनरल / ओबीसी:₹300/-
  • एस सी / एस टी: फी नाही

महत्वाची तारीख:

या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची अंतिम तारीख 25 फेब्रुवारी 2025 आहे. या तारखेपूर्वी अर्जदार उमेदवारांनी आपला अर्ज सादर करावा.

महत्वाची सूचना:

  • जे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करणार आहेत त्यांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरावा.
  • ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी खाली लिंक दिलेली आहे त्यावर क्लिक करून तुम्ही या भरतीसाठी अर्ज करू शकता.
  • अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली पीडीएफ एकदा नक्की वाचावी त्यानंतरच आपला अर्ज भरावा.
  • अर्जामध्ये विचारलेले आवश्यक त संपूर्ण माहिती व्यवस्थितपणे भरावी अपूर्ण अर्ज स्वीकारले जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
  • या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 25 फेब्रुवारी 2025 आहे. या तारखेपूर्वी उमेदवारांनी आपला अर्ज सादर करावा.
  • या भरती बद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेली मूळ पीडीएफ जाहिरात डाऊनलोड करावी.

महत्वाच्या लिंक्स:

मूळ पीडीएफ जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी (11 फेब्रुवारी 2025 पासून सुरुवात)येथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळhttps://indiancoastguard.gov.in/
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe