राहुरी शहर : बाजार समितीच्या वांबोरी उपकेंद्रावर काल कांद्याची चार हजार ९४४ गोणीची आवक होऊन चांगल्या प्रतीच्या कांद्यास २७०० रूपये भाव मिळाला. बाजार समितीच्या वांबोरी येथील कांद्यास प्रतवारीनुसार मिळालेले भाव पुढीलप्रमाणे : कांदा नं. १ – २१०० ते २७००, कांदा नं. २ – १५०० ते २०७५, कांदा नं. ३ – ५०० ते १४७५, गोल्टी – १६०० ते २००० .
- ब्रेकिंग : 2026 मध्ये सोन्याचे रेट आणखी वाढणार ! 10 ग्रॅम सोन्यासाठी किती पैसे मोजावे लागणार ? तज्ञांनी दिली महत्त्वाची माहिती
- महाराष्ट्रातील ‘हे’ ज्युनिअर कॉलेज झाले बंद ! विद्यार्थ्यांना बारावी बोर्ड परीक्षेचा फॉर्म भरता येणार नाही, वाचा डिटेल्स
- 15 नोव्हेंबरला बँका बंद राहणार की नाही ? समोर आली मोठी अपडेट
- Pm किसान च्या 21व्या हफ्त्याची अधिकृत तारीख जाहीर ! कृषी मंत्रालयाने सांगितली तारीख
- Vivo S50 आणि S50 Pro Mini ‘या’ तारखेला लाँच होणार ! समोर आली मोठी अपडेट














