सरकारकडून जबरदस्त ऑफर ! 22 लाखांची कार फक्त ₹2 लाखांत घरी आणण्याची सुवर्णसंधी!

Published on -

Maruti Suzuki Grand Vitara : तुम्हालाही एखादी आलिशान आणि हायब्रिड कार खरेदी करण्याची इच्छा आहे, पण बजेटच्या मर्यादेमुळे ती स्वप्नवत वाटत आहे का? तर आता तुमच्यासाठी एक उत्तम संधी चालून आली आहे. ग्रँड विटारा झेटा प्लस (Grand Vitara Zeta Plus) ही मजबूत हायब्रिड कार फक्त २ लाख रुपयांमध्ये घरी घेऊन जाण्याची संधी ग्राहकांना मिळणार आहे. ही कार २२ लाख रुपये किमतीची असून, सरकारकडून मोठ्या प्रमाणात अनुदान आणि फायनान्स स्कीम दिली जात आहे.

सध्या जगभरात आणि भारतात इलेक्ट्रिक आणि हायब्रिड कार्सला मोठी मागणी आहे. सरकारही इंधनाच्या खर्चात बचत होण्यासाठी आणि पर्यावरणपूरक तंत्रज्ञानास चालना देण्यासाठी हायब्रिड कार्सला प्रोत्साहन देत आहे. त्यामुळे ग्रँड विटारा झेटा प्लस ही एक उत्तम पर्याय ठरू शकते.

फक्त २ लाख रुपये डाऊन पेमेंटवर कार घरी आणा

ही कार फक्त २ लाख रुपये डाऊनपेमेंट करून खरेदी करता येणार आहे. बाकीची रक्कम ईएमआय (EMI) स्वरूपात भरता येणार आहे. याशिवाय, सरकारकडून १ लाख रुपयांची सबसिडी देखील या कारसाठी दिली जात आहे, ज्यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे. हा हायब्रिड कार सेगमेंटमधील एक मोठा बदल ठरणार असून, पेट्रोल, बॅटरी आणि मोटर तिन्हीवर चालणारी ही कार लोकांच्या पसंतीस उतरत आहे.

ग्रँड विटारा झेटा प्लस – हायब्रिड तंत्रज्ञानासह जबरदस्त मायलेज

ग्रँड विटारा झेटा प्लस ही एक अत्याधुनिक मजबूत हायब्रिड कार असून, तिची एकूण किंमत २२ लाख रुपये आहे. ही कार केवळ पर्यावरणपूरक नाही, तर ३३ किमी प्रति लिटर मायलेज देण्यास सक्षम आहे. यामुळे ती भारतातील सर्वाधिक मायलेज असणाऱ्या हायब्रिड कार्सपैकी एक आहे. सरकारकडून हायब्रिड आणि इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन दिले जात असल्याने या कारसाठी करमाफी (Tax Exemption) देण्यात आली आहे. ग्राहकांना केवळ प्रक्रिया शुल्क भरावे लागेल, तर आरटीओ शुल्क माफ असेल.

EMI वर कार खरेदी करण्याची सुवर्णसंधी

ही कार फक्त २ लाख रुपये डाऊन पेमेंटमध्ये मिळणार असून, उर्वरित ९०% रक्कम फायनान्स केली जाणार आहे. यामुळे मध्यमवर्गीय ग्राहकांनाही हायब्रिड तंत्रज्ञानाची चव घेण्याची संधी मिळेल. नेक्सा एजन्सीच्या मते, ९०% पर्यंत फायनान्सची व्यवस्था केली जाते, त्यामुळे मोठी रक्कम एकत्र देण्याची गरज नाही. EMI हप्त्यांचे नियोजन ग्राहकांच्या सोयीनुसार केले जाणार आहे.

म्हाला हायब्रिड कार खरेदी करण्याची इच्छा असेल, तर ही सुवर्णसंधी गमावू नका! तुमचं बजेट कमी असेल, तरीही फक्त २ लाख डाऊन पेमेंटमध्ये ही २२ लाखांची कार तुम्ही EMI द्वारे घरी आणू शकता. त्यामुळे लवकरच तुमच्या जवळच्या नेक्सा डीलरशी संपर्क साधा आणि या संधीचा लाभ घ्या!

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe