तुम्हाला लेखनाची आवड आहे का ? मराठीमध्ये स्पष्ट, प्रभावी आणि आकर्षक भाषा वापरण्याची कला तुमच्याकडे आहे का ?
तर ही तुमच्यासाठी संधी आहे
पद : मराठी कन्टेन्ट रायटर
ठिकाण: अहिल्यानगर / वर्क फ्रॉम होम
कामाचा प्रकार: फ्रीलान्स / पार्ट-टाइम / फुल-टाइम

कामाचे स्वरूप:
चालू घडामोडींवर आधारित मराठीमध्ये बातम्या, लेख, ब्लॉग्स लिहिणे
ट्रेंडिंग विषयांवर रिसर्च करून कन्टेन्ट डेव्हलप करणे
SEO चा वापर करून वेबसाईटवरील कन्टेन्ट प्रभावी बनवणे
पात्रता:
उत्कृष्ट मराठी लेखन कौशल्य
चालू घडामोडी, राजकारण,तंत्रज्ञान याबाबत उत्सुकता
अनुभव असल्यास प्राधान्य
तुम्हाला मिळेल:
वेतन – २०,००० – ३०,००० अनुभवानुसार
नाविन्यपूर्ण काम, घरी बसून काम करण्याची मोकळीक
अर्ज करा
तुमचे अपडेटेड CV आणि 2-3 लेख नमुने आम्हाला पाठवा:
📩 Email: [email protected]