MECL Jobs 2025: मिनरल एक्स्प्लोरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत विविध पदांची भरती सुरू; जाणून घ्या अर्ज प्रक्रिया आणि इतर माहिती…

Published on -

MECL Jobs 2025: मिनरल एक्सप्लोरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत यंग प्रोफेशनल या पदाच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरतीसाठी एकूण 27 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागण्यात येत आहेत. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 12 जून 2025 आहे या तारखेपूर्वी उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावा.

MECL Jobs 2025 Details

जाहिरात क्रमांक: 02/Rectt./2025

पदाचे नाव आणि इतर तपशील:

पद क्रमांकपदाचे नावपदसंख्या
01.यंग प्रोफेशनल27
एकूण रिक्त जागा27 जागा उपलब्ध

अर्ज करण्यासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?

  • M.Sc / M.Tech. / M.Sc.Tech (Geology / Applied Geology / Earth Sciences / exploration geology / mineral exploration / geological technology / geophysics / Geophysical technology किंवा
  • B.Tech / B.E. (computer science / Information technology / computer technology / civil / electrical / electrical and electronics / mechanical) किंवा
  • MCA किंवा
  • CA / ICWA किंवा MBA / PGDM (Finance Management) किंवा MBBS
  • 02 वर्षे अनुभव

अर्ज करण्यासाठी वयाची अट काय आहे?

जे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करणार आहे त्यांचे वय पंधरा मे 2025 रोजी 18 ते 35 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे तसेच एस सी / एस टी प्रवर्गातील उमेदवारांसाठी 05 वर्षांची सूट आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी 03 वर्षांची सूट देण्यात आली आहे.

नोकरी ठिकाण:

संपूर्ण भारत

अर्ज शुल्क:

  • जनरल / ओबीसी / EWS: ₹500/-
  • एस सी / एस टी / ExSM: फी नाही

महत्वाची तारीख:

या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची अंतिम तारीख 12 जून 2025 आहे या तारखेपूर्वी उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावा.

महत्वाची सूचना:

  • या भरतीकरिता उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावा.
  • ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खालील लिंक दिलेली आहे त्या लिंक वरती क्लिक करून उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात.
  • अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली पीडीएफ जाहिरात एकदा नक्की वाचावी त्यानंतरच आपला अर्ज सादर करावा.
  • अर्जामध्ये विचारलेली आवश्यक ती संपूर्ण माहिती व्यवस्थितपणे भरावी अपूर्ण अर्ज स्वीकारले जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
  • या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 12 जून 2025 आहे या तारखेपूर्वी उमेदवारांनी आपला अर्ज सादर करावा.
  • या भरती बद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेली मूळ पीडीएफ जाहिरात डाउनलोड करावी.

महत्त्वाच्या लिंक्स:

मूळ पीडीएफ जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळhttps://www.mecl.co.in/Index.aspx?Lng=EN
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!