UPSC Jobs 2025: सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! UPSC मध्ये 494 पदांसाठी भरती सुरू; जाणून घ्या संपूर्ण माहिती…

Published on -

UPSC Jobs 2025: केंद्रीय लोकसेवा आयोग अंतर्गत विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरतीसाठी तब्बल 494 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणारे आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 12 जून 2025 आहे या तारखेपूर्वी उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावा.

UPSC Jobs 2025 Details

जाहिरात क्रमांक: 06/2025

पदाचे नाव आणि इतर तपशील:

पद क्रमांकपदाचे नावपदसंख्या
01.लीगल ऑफिसर02
02.ऑपरेशन्स ऑफिसर121
03.सायंटिफिक ऑफिसर12
04.सायंटिस्ट – B07
05.असोसिएट प्रोफेसर03
06.सिविल हायड्रोग्राफिक ऑफिसर03
07.डेटा प्रोसेसिंग असिस्टंट01
08.ज्युनियर रिसर्च ऑफिसर24
09.ज्युनियर टेक्निकल ऑफिसर05
10.प्रिन्सिपल सिव्हिल हायड्रोग्राफिक ऑफिसर01
11.प्रिन्सिपल डिझाईन ऑफिसर01
12.रिसर्च ऑफिसर01
13.ट्रान्सलेटर02
14.असिस्टंट लीगल ॲडव्हायझर05
15.असिस्टंट डायरेक्टर ( official language)17
16.ड्रग्स इन्स्पेक्टर20
17.पब्लिक हेल्थ स्पेशलिस्ट18
18.स्पेशलिस्ट ग्रेड III143
19.असिस्टंट प्रोडक्शन मॅनेजर02
20.असिस्टंट इंजिनियर (communication)05
21.डेप्युटी डायरेक्टर02
22.असिस्टंट कंट्रोलर ऑफ मायन्स05
23.ट्रेनिंग ऑफिसर94
एकूण रिक्त जागा494 जागा उपलब्ध

अर्ज करण्यासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?

या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता ही पदांच्या आवश्यकतेनुसार आहे त्यामुळे जे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करणार आहे त्यांनी खाली दिलेली मूळ पीडीएफ जाहिरात डाऊनलोड करावी आणि आपण ज्या पदासाठी अर्ज करणार आहोत त्या पदाची शैक्षणिक पात्रता तपासावी.

अर्ज करण्यासाठी वयाची अट काय आहे?

जे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करणार आहे त्यांचे वय

  • पद क्रमांक 01: 50 वर्षापर्यंत
  • पद क्रमांक 02, 04, 09, 12, 15 आणि 22: 35 वर्षापर्यंत
  • पद क्रमांक 03, 06, 07, 08, 16, 19, 20 आणि 23: 30 वर्षापर्यंत
  • पद क्रमांक 05: 45 / 48 वर्षापर्यंत
  • पद क्रमांक 10, 14, 17, 18 आणि 21: 40 वर्षापर्यंत
  • पद क्रमांक 11: 45 वर्षापर्यंत
  • पद क्रमांक 13: 35 / 40 वर्षापर्यंत

नोकरी ठिकाण:

संपूर्ण भारत

अर्ज शुल्क:

  • जनरल / ओबीसी / EWS: ₹25/-
  • एस सी / एस टी / PWD / महिला: फी नाही

महत्वाची तारीख:

या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची अंतिम तारीख 12 जून 2025 आहे या तारखेपूर्वी उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावा.

महत्वाच्या लिंक्स:

मूळ पीडीएफ जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळhttps://upsc.gov.in/
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News