HPCL Jobs 2025: हिंदुस्तान पेट्रोलियम अंतर्गत विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरतीसाठी एकूण 372 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची अंतिम तारीख (पद क्र.1 ते 6) 30 जून 2025 आणि (पद क्र.7 ते 18) 15 जुलै 2025 आहे या तारखेपूर्वी उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावा.
HPCL Jobs 2025 Details
जाहिरात क्रमांक: HPCL/OPEN/HR/1/2025-26

HPCL JOBS 2025
पदाचे नाव आणि इतर तपशील:
पद क्रमांक | पदाचे नाव | पदसंख्या |
---|---|---|
01. | एक्झिक्युटिव्ह असिस्टंट | 10 |
02. | जूनियर एक्झिक्यूटिव्ह | 84 |
03. | इंजिनीयर | 175 |
04. | CA | 24 |
05. | ऑफिसर (HR) | 06 |
06. | ऑफिसर (Industrial Engineering) | 01 |
07. | असिस्टंट ऑफिसर / ऑफिसर | 02 |
08. | लॉ ऑफिसर | 03 |
09. | सेफ्टी ऑफिसर | 05 |
10. | सीनियर ऑफिसर | 10 |
11. | सीनियर ऑफिसर (Sales) | 25 |
12. | सीनियर ऑफिसर / असिस्टंट मॅनेजर | 06 |
13. | चीफ मॅनेजर / DGM | 02 |
14. | मॅनेजर | 04 |
15. | डेप्युटी जनरल मॅनेजर | 03 |
16. | जनरल मॅनेजर | 01 |
17. | IS ऑफिसर | 10 |
18. | IS सिक्युरिटी ऑफिसर | 01 |
एकूण रिक्त जागा | 372 जागा उपलब्ध |
अर्ज करण्यासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?
या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता ही पदांच्या आवश्यकतेनुसार आहे त्यामुळे खाली दिलेली मूळ पीडीएफ जाहिरात डाऊनलोड करावी आणि उमेदवार ज्या पदासाठी अर्ज करणार आहे त्या संबंधित पदाची शैक्षणिक पात्रता तपासावी.
अर्ज करण्यासाठी वयाची अट काय आहे?
- पद क्रमांक 01 ते 03: 25 वर्षापर्यंत
- पद क्रमांक 04 ते 06 आणि 09: 27 वर्षापर्यंत
- पद क्रमांक 07: 30/33 वर्षापर्यंत
- पद क्रमांक 08: 26 वर्षापर्यंत
- पद क्रमांक 10: 28 वर्षापर्यंत
- पद क्रमांक 11 आणि 17: 29 वर्षापर्यंत
- पद क्रमांक 12: 29/32वर्षापर्यंत
- पद क्रमांक 13: 41/44 वर्षापर्यंत
- पद क्रमांक 14: 34/36 वर्षापर्यंत
- पद क्रमांक 15 आणि 18: 45 वर्षापर्यंत
- पद क्रमांक 16: 48 वर्षापर्यंत
नोकरी ठिकाण:
संपूर्ण भारत
अर्ज शुल्क:
- जनरल / ओबीसी / EWS: ₹1180/-
- एस सी / एस टी / PWD: फी नाही
महत्वाची तारीख:
- या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची अंतिम तारीख [ पद क्रमांक 01 ते 07 ] 30 जून 2025 आणि [ पद क्रमांक 07 ते 18 ] 15 जुलै 2025 आहे या तारखेपूर्वी उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावा.
महत्वाच्या लिंक्स:
मूळ पीडीएफ जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
अधिकृत संकेतस्थळ | https://www.hindustanpetroleum.com/ |