LIC HFL Apprentice Job 2025: LIC – हाउसिंग फायनान्स लिमिटेड अंतर्गत “पदवीधर अप्रेंटिस” या पदाच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरतीसाठी एकूण 250 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 28 जून 2025 आहे या तारखेपूर्वी उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करावा.
LIC HFL Apprentice Job 2025 Details
जाहिरात क्रमांक:_________

LIC HFL APPRENTICE JOB 2025
पदाचे नाव आणि इतर तपशील:
पद क्रमांक | पदाचे नाव | पदसंख्या |
---|---|---|
01. | पदवीधर अप्रेंटिस | 250 |
एकूण रिक्त जागा | 250 जागा उपलब्ध |
अर्ज करण्यासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?
अर्जदार उमेदवार हा कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
अर्ज करण्यासाठी वयाची अट काय आहे?
जे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करणार आहेत त्यांचे वय १ जून 2025 रोजी 20 ते 25 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे.
नोकरी ठिकाण:
संपूर्ण भारत
अर्ज शुल्क:
- जनरल / ओबीसी: ₹944/-
- एस सी / एस टी / महिला: ₹708/-
- PWD: ₹472/-
महत्वाची तारीख:
या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची अंतिम तारीख 28 जून 2025 आहे या तारखेपुर्वी उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावा.
महत्त्वाची सूचना:
- या भरती करिता उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावा.
- ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खाली लिंक दिलेली आहे त्या लिंक वरती क्लिक करून उमेदवार या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.
- या भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी खाली दिलेली पीडीएफ जाहिरात एकदा नक्की वाचावी त्यानंतरच आपला अर्ज सादर करावा.
- अर्जामध्ये विचारलेली आवश्यक ती संपूर्ण माहिती व्यवस्थितपणे भरावी अपूर्ण अर्ज स्वीकारले जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
- या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 28 जून 2025 आहे या तारखेपूर्वी उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावा.
- या भरतीबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेली मूळ पीडीएफ जाहिरात डाऊनलोड करावी.
महत्त्वाच्या लिंक्स:
मूळ पीडीएफ जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
अधिकृत संकेतस्थळ | https://www.lichousing.com/ |