Gold Rate Today : सोन्याच्या आणि चांदीच्या किमतीत पुन्हा एकदा मोठा बदल पाहायला मिळाला आहे. खरंतर काल सोन्याच्या किमतीत घसरण झाली होती मात्र आज या मौल्यवान धातूच्या किमतीत वाढ झाली आहे.
आज 18 कॅरेट सोन्याची किंमत 10 ग्रॅम मागे दोनशे रुपयांनी, 22 कॅरेट सोन्याची किंमत 250 रुपयांनी आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 270 रुपयांनी वाढली आहे. दुसरीकडे चांदीच्या किमतीत आज कोणताच बदल झालेला नाही.

काल या धातूच्या किमतीत घसरण झाली होती मात्र आज चांदीची किंमत स्थिर राहिली आहे. अशा परिस्थितीत जर तुम्हाला सोन आणि चांदी खरेदीसाठी सराफा बाजारात जायचे असेल तर आजची बातमी कामाची राहणार आहे.
कारण की, आज आपण महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमधील 18 कॅरेट, 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याच्या किमती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
या आहेत सोन्याच्या लेटेस्ट किंमती
मुंबई : आज 18 कॅरेट, 22 कॅरेट आणि 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत अनुक्रमे 75 हजार 560 रुपये, 92 हजार 350 आणि एक लाख 750 रुपये इतकी राहिली आहे.
पुणे : आज 18 कॅरेट, 22 कॅरेट आणि 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत अनुक्रमे 75 हजार 560 रुपये, 92 हजार 350 आणि एक लाख 750 रुपये इतकी राहिली आहे.
नागपूर : आज 18 कॅरेट, 22 कॅरेट आणि 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत अनुक्रमे 75 हजार 560 रुपये, 92 हजार 350 आणि एक लाख 750 रुपये इतकी राहिली आहे.
ठाणे : आज 18 कॅरेट, 22 कॅरेट आणि 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत अनुक्रमे 75 हजार 560 रुपये, 92 हजार 350 आणि एक लाख 750 रुपये इतकी राहिली आहे.
कोल्हापूर : आज 18 कॅरेट, 22 कॅरेट आणि 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत अनुक्रमे 75 हजार 560 रुपये, 92 हजार 350 आणि एक लाख 750 रुपये इतकी राहिली आहे.
जळगाव : आज 18 कॅरेट, 22 कॅरेट आणि 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत अनुक्रमे 75 हजार 560 रुपये, 92 हजार 350 आणि एक लाख 750 रुपये इतकी राहिली आहे.
नाशिक : आज 18 कॅरेट, 22 कॅरेट आणि 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत अनुक्रमे 75 हजार 590 रुपये, 92 हजार 380 आणि एक लाख 780 रुपये इतकी राहिली आहे.
वसई विरार : आज 18 कॅरेट, 22 कॅरेट आणि 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत अनुक्रमे 75 हजार 590 रुपये, 92 हजार 380 आणि एक लाख 780 रुपये इतकी राहिली आहे.
लातूर : आज 18 कॅरेट, 22 कॅरेट आणि 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत अनुक्रमे 75 हजार 590 रुपये, 92 हजार 380 आणि एक लाख 780 रुपये इतकी राहिली आहे.
भिवंडी : आज 18 कॅरेट, 22 कॅरेट आणि 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत अनुक्रमे 75 हजार 590 रुपये, 92 हजार 380 आणि एक लाख 780 रुपये इतकी राहिली आहे.
चांदीची किंमत कशी आहे ?
आज 21 जून 2025 रोजी चांदीची किंमत स्थिर राहिली आहे. आज चांदीची किंमत किलोमागे एक लाख दहा हजार रुपये इतकी राहिली आहे.
दोन दिवसांपूर्वी अर्थातच 19 जून 2025 रोजी चांदीची किंमत एक लाख 12 हजार रुपये एवढी होती. मात्र काल चांदीच्या किंमतीत किलोमागे दोन हजार रुपयांची घसरण झाली आणि आज चांदीची किंमत स्थिर राहिली आहे.