अहमदनगर Live24 टीम,29 ऑक्टोबर 2020 :- राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना नुकतीच कोरोनाची लागण झाली. ते सध्या मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार घेत आहेत.
त्यांची प्रकृती लवकरात लवकर सुधारावी, यासाठी बारामती तालुक्यातील सुपे येथील ग्रामपंचायत पदाधिकारी व पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अष्टविनायकातील प्रथम स्थान असलेल्या
श्रीमयुरेश्वराला साकडे घातल अभिषेक केला आणि, अजितदादांना दीर्घायुष्य लाभावे अशी सामूहिक प्रार्थनाही यावेळी करण्यात आली.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved