सोन्याच्या किमतीत पुन्हा मोठी घसरण ! 24 जून रोजी 10 ग्रॅम सोन्याचे रेट कसे आहेत ?

नव्याने सोन खरेदीचा प्लॅनिंग असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. सोन्याच्या किमतीत आज सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण झाली असून एका लाखाच्या वर असणारी किंमत आता एका लाखाच्या खाली आली आहे.

Published on -

Gold Price Today : सोन खरेदीच्या तयारीत आहात का? मग तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. सोन्याच्या किमतीत आज सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार आज 24 जून 2025 रोजी 18 कॅरेट सोन्याची किंमत 610 प्रति 10 g, 22 कॅरेट सोन्याची किंमत 750 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 820 रुपये प्रति दहा ग्रॅमने कमी झाली आहे.

महत्वाची बाब अशी की गेली 12-13 दिवस सोन्याची किंमत एका लाखाच्या वर होती मात्र आता किंमत एका लाखापेक्षा कमी झाली आहे.

यामुळे नक्कीच सोन खरेदी करणाऱ्या ग्राहकांना याचा फायदा होणार आहे, पण सोन्यात गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांना याचा फटका बसणार आहे आणि यामुळे गुंतवणूकदार थोडे अस्वस्थ बनले आहेत.

दरम्यान आता आपण 24 जून 2025 रोजी महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये 18 कॅरेट, 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याचे रेट कसे आहेत याचा थोडक्यात आढावा घेणार आहोत.

महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमधील सोन्याचे रेट 

मुंबई : 24 कॅरेट सोन्याची किंमत 99,870 रुपये प्रति दहा ग्रॅम, 18 कॅरेट सोन्याची किंमत 74 हजार 910 प्रति दहा ग्रॅम आणि 22 कॅरेट सोन्याची किंमत 91 हजार 550 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी आहे. 

पुणे : 24 कॅरेट सोन्याची किंमत 99,870 रुपये प्रति दहा ग्रॅम, 18 कॅरेट सोन्याची किंमत 74 हजार 910 प्रति दहा ग्रॅम आणि 22 कॅरेट सोन्याची किंमत 91 हजार 550 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी आहे. 

नागपूर : 24 कॅरेट सोन्याची किंमत 99,870 रुपये प्रति दहा ग्रॅम, 18 कॅरेट सोन्याची किंमत 74 हजार 910 प्रति दहा ग्रॅम आणि 22 कॅरेट सोन्याची किंमत 91 हजार 550 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी आहे. 

ठाणे : 24 कॅरेट सोन्याची किंमत 99,870 रुपये प्रति दहा ग्रॅम, 18 कॅरेट सोन्याची किंमत 74 हजार 910 प्रति दहा ग्रॅम आणि 22 कॅरेट सोन्याची किंमत 91 हजार 550 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी आहे. 

कोल्हापूर : 24 कॅरेट सोन्याची किंमत 99,870 रुपये प्रति दहा ग्रॅम, 18 कॅरेट सोन्याची किंमत 74 हजार 910 प्रति दहा ग्रॅम आणि 22 कॅरेट सोन्याची किंमत 91 हजार 550 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी आहे. 

जळगाव : 24 कॅरेट सोन्याची किंमत 99,870 रुपये प्रति दहा ग्रॅम, 18 कॅरेट सोन्याची किंमत 74 हजार 910 प्रति दहा ग्रॅम आणि 22 कॅरेट सोन्याची किंमत 91 हजार 550 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी आहे. 

नाशिक : 24 कॅरेट सोन्याची किंमत 99,900 रुपये प्रति दहा ग्रॅम, 18 कॅरेट सोन्याची किंमत 74 हजार 940 प्रति दहा ग्रॅम आणि 22 कॅरेट सोन्याची किंमत 91 हजार 580 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी आहे. 

लातूर : 24 कॅरेट सोन्याची किंमत 99,900 रुपये प्रति दहा ग्रॅम, 18 कॅरेट सोन्याची किंमत 74 हजार 940 प्रति दहा ग्रॅम आणि 22 कॅरेट सोन्याची किंमत 91 हजार 580 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी आहे. 

वसई विरार : 24 कॅरेट सोन्याची किंमत 99,900 रुपये प्रति दहा ग्रॅम, 18 कॅरेट सोन्याची किंमत 74 हजार 940 प्रति दहा ग्रॅम आणि 22 कॅरेट सोन्याची किंमत 91 हजार 580 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी आहे. 

भिवंडी : 24 कॅरेट सोन्याची किंमत 99,900 रुपये प्रति दहा ग्रॅम, 18 कॅरेट सोन्याची किंमत 74 हजार 940 प्रति दहा ग्रॅम आणि 22 कॅरेट सोन्याची किंमत 91 हजार 580 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी आहे. 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!