माजी आमदार वैभव पिचड यांचा अकोले तहसिल कार्यालयावर ठिय्या

Published on -

अहमदनगर Live24 टीम,29 ऑक्टोबर 2020 :- अकोले तालुक्यातील शेतकऱ्यांना पंचनामे न करता मदत देण्याचा निर्णय दोन दिवसात न झाल्यास अधिकाऱ्यांना कार्यालयात कोंडण्याचा इशारा माजी आमदार वैभवराव पिचड यांनी दिला आहे.

अकोले तहसीलदार कार्यालयावर माजी आमदार वैभव पिचड यांच्या नेतृत्वाखाली भाजप कार्यकर्त्यांनी तहसीलदार कार्यालयाच्या बाहेर ठिय्या आंदोलन केले.

निर्णय होत नाही तोपर्यंत तहसीलदार कार्यालय सोडनार नाही, असा निर्णय कार्यकर्त्यांनी घेत पाच तास ठिय्या सुरू होता. या दरम्यान अधिकारी वर्गाची चांगलीच धावपळ उडाली होती.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe