Gold Rate Today : सोन खरेदीच्या तयारीत आहात का ? मग तुमच्यासाठी आजची बातमी कामाची राहणार आहे. खरे तर, या चालू जून महिन्यात दहा-पंधरा दिवस सोन्याच्या किमती एका लाखाच्या वर होत्या. यामुळे या मौल्यवान धातूच्या किमती आगामी काळात आणखी वाढतच राहतील असे वाटत होते.
पण, असे काही घडले नाही याउलट या मौल्यवान धातूच्या किमतीत गेल्या सहा सात दिवसांपासून सातत्याने घसरण होत आहे. खरे तर सोन्याच्या किमतीत 23 जून पासून घसरण होण्यास सुरुवात झाली.

या दिवशी 24 कॅरेट शुद्ध सोन्याची किंमत एक लाख 690 रुपये प्रति दहा ग्राम एवढी होती. 24 जूनला मात्र 24 कॅरेट शुद्ध सोन्याची किंमत 99 हजार 220 रुपयांपर्यंत खाली आली. 25 तारखेला ही किंमत 98 हजार 950 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी झाली.
26 तारखेला किमतीत कोणताच बदल झाला नाही पुढे 27 तारखेला 24 कॅरेट शुद्ध सोन्याची किंमत 98 हजार वीस रुपये प्रति दहा ग्राम एवढी झाली. दरम्यान काल 28 जून 2025 रोजी सुद्धा सोन्याच्या किमतीत घसरण झाली आहे.
काल 24 कॅरेट सोन्याची किंमत दहा ग्रॅम मागे 600 रुपयांनी आणि 22 कॅरेट सोन्याची किंमत दहा ग्रॅम मागे 550 रुपयांनी कमी झाली आहे. दरम्यान 29 जून 2025 रोजी दहा ग्रॅम सोन्याचे दागिने खरेदी करण्यासाठी ग्राहकांना किती पैसा खर्च करावा लागणार ? याचा आढावा घेणार आहोत.
सोन्याच्या लेटेस्ट किंमती जाणून घ्या
मुंबई : 24 कॅरेट शुद्ध सोन्याची किंमत 97 हजार 420 रुपये प्रति दहा ग्रॅम, 22 कॅरेट सोन्याची किंमत 89 हजार तीनशे रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 18 कॅरेट सोन्याची किंमत 73 हजार 70 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी आहे.
पुणे : 24 कॅरेट शुद्ध सोन्याची किंमत 97 हजार 420 रुपये प्रति दहा ग्रॅम, 22 कॅरेट सोन्याची किंमत 89 हजार तीनशे रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 18 कॅरेट सोन्याची किंमत 73 हजार 70 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी आहे.
नाशिक : 24 कॅरेट शुद्ध सोन्याची किंमत 97 हजार 450 रुपये प्रति दहा ग्रॅम, 22 कॅरेट सोन्याची किंमत 89 हजार 330 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 18 कॅरेट सोन्याची किंमत 73 हजार 100 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी आहे.
नागपूर : 24 कॅरेट शुद्ध सोन्याची किंमत 97 हजार 420 रुपये प्रति दहा ग्रॅम, 22 कॅरेट सोन्याची किंमत 89 हजार तीनशे रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 18 कॅरेट सोन्याची किंमत 73 हजार 70 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी आहे.
लातूर : 24 कॅरेट शुद्ध सोन्याची किंमत 97 हजार 450 रुपये प्रति दहा ग्रॅम, 22 कॅरेट सोन्याची किंमत 89 हजार 330 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 18 कॅरेट सोन्याची किंमत 73 हजार 100 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी आहे.
ठाणे : 24 कॅरेट शुद्ध सोन्याची किंमत 97 हजार 420 रुपये प्रति दहा ग्रॅम, 22 कॅरेट सोन्याची किंमत 89 हजार तीनशे रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 18 कॅरेट सोन्याची किंमत 73 हजार 70 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी आहे.
भिवंडी : 24 कॅरेट शुद्ध सोन्याची किंमत 97 हजार 450 रुपये प्रति दहा ग्रॅम, 22 कॅरेट सोन्याची किंमत 89 हजार 330 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 18 कॅरेट सोन्याची किंमत 73 हजार 100 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी आहे.
वसई विरार : 24 कॅरेट शुद्ध सोन्याची किंमत 97 हजार 450 रुपये प्रति दहा ग्रॅम, 22 कॅरेट सोन्याची किंमत 89 हजार 330 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 18 कॅरेट सोन्याची किंमत 73 हजार 100 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी आहे.
कोल्हापूर : 24 कॅरेट शुद्ध सोन्याची किंमत 97 हजार 420 रुपये प्रति दहा ग्रॅम, 22 कॅरेट सोन्याची किंमत 89 हजार तीनशे रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 18 कॅरेट सोन्याची किंमत 73 हजार 70 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी आहे.
जळगाव : 24 कॅरेट शुद्ध सोन्याची किंमत 97 हजार 420 रुपये प्रति दहा ग्रॅम, 22 कॅरेट सोन्याची किंमत 89 हजार तीनशे रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 18 कॅरेट सोन्याची किंमत 73 हजार 70 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी आहे.