अहमदनगर Live24 टीम, 3 नोव्हेंबर 2020 :- केंद्र सरकार महाराष्ट्र सरकारला सावत्र आईच्या भूमिकेनुसार वागणूक देत आहे. महाराष्ट्राच्या विकासकामांमध्ये नेहमीच राज्य सरकारच्या विरोधात केंद्र सरकार आपली भूमिका मांडत आहे.
कांजूरमार्ग येथील भूखंड हा लोकांच्या विकासासाठी मेट्रो कार शेड करिता राज्य सरकारने दिला आहे. त्या ठिकाणी काही मॉल किंवा कोणत्या बिल्डरांना देण्यात आलेला नाही आहे तरी,
मात्र राज्य सरकार विरोधात केंद्र सरकार आपली भूमिका बजावत आहे अशा भूमिकेचे आम्ही विरोध करतो अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली आहे
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved