नागपूर :- तेरावर्षीय मुलीचे अपहरण करून तिच्यावर गावाजवळील स्मशानभूमीत चाैघांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना नागपूर जिल्ह्यातील हिंगणा परिसरात उघडकीस आली.
या घटनेनंतर गावात संतापाची लाट पसरली असून या घटनेतील दोन आरोपी विधिसंघर्षग्रस्त मुले आहेत. याप्रकरणी अमित ठाकूर (१८), बलवंत गोंड (२२) यांच्यासह दाेन मुलांवर गुन्हे दाखल केले आहेत. यापैकी अमित ठाकूरला अटक करण्यात आली, तर बलवंत गोंड फरार आहे.

रविवारी रात्री पीडित मुलगी शौचास गावाबाहेर गेली होती. तेथून परतत असताना गावातील चाैघांनी तिचे अपहरण केले. त्यानंतर तिला स्मशानभूमीत नेऊन तिच्यावर आळीपाळीने अत्याचार केले व तिला गावात आणून सोडले.
- व्यवसायासाठी सरकार करणार आर्थिक मदत ! काहीही तारण न ठेवता मिळणार 20 लाख रुपये
- शिक्षकांसाठी महत्त्वाची बातमी ! ‘या’ शिक्षकांना टीईटी सक्तीच्या आदेशातून मिळणार सूट, वाचा सविस्तर
- ब्रेकिंग ! सोमवारी पुणे शहरातील ‘हे’ रस्ते राहणार बंद; शाळा-कॉलेजसला पण सुट्टी
- पुणे ते सातारा प्रवास होणार वेगवान ! ‘या’ घाटातील 45 मिनिटांचा प्रवास आता फक्त 10 मिनिटात, वाचा सविस्तर
- महापालिका निवडणुकीनंतर राज्यातील लाडक्या बहिणींसाठी मोठी गुड न्यूज ! ‘या’ मुहूर्तावर खात्यात जमा होणार रक्कम













