iPhone 16 Pro : किंमतीत 50 हजार रुपयांची घसरण ! कुठं सुरु आहे ऑफर?

Published on -

Discount On Smartphone : आयफोन प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. नुकत्याच काही दिवसापूर्वी ऍप्पलने आयफोनची नवीन सीरिज लाँच केली होती. त्यानंतर जुन्या सिरीजच्या किमती कमी झाल्या आहेत. खरे तर येत्या दिवाळीत नवा फोन खरेदी करणाऱ्यांसाठी ही एक मोठी सुवर्णसंधी ठरणार आहे.

आता तुम्हालाही दिवाळीत ऐकून घ्यायचा असेल आणि तुमचे बजेट नसेल तर तुमची ही चिंता दूर होणार आहे. कारण की आता iPhone तुमच्या बजेटमध्ये येऊ शकतो. याच्या 16 प्रो मॉडेल ची किंमत तब्बल अर्ध्या लाखाने कमी झाली आहे.

खरे तर ऑनलाईन मार्केटमध्ये तसेच ऑफलाइन मार्केटमध्ये सणासुदीच्या हंगामात सेल सुरू करण्यात आले आहेत. या सेलमध्ये सर्वसामान्यांना कमी किमतीत नवा स्मार्टफोन खरेदी करण्याची संधी उपलब्ध होत आहे.

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर फ्लिपकार्ट आणि अमेझॉन सारख्या ई-कॉमर्स साइटवर मोबाईलच्या किमती मोठ्या प्रमाणात कमी झाल्या आहेत. ग्राहकांना नवा हँडसेट आता फार कमी किमतीत खरेदी करता येणार आहे. आयफोन 16 प्रो फ्लिपकार्टवर कमी किमतीत मिळतोय.

यावर 50 हजार रुपयांचा डिस्काउंट आहे. त्यामुळे हा फोन खरेदी करण्यासाठी गर्दी होत आहे. अनेकजण फ्लिपकार्ट ऑनलाइन शॉपिंग साइटवर या ऑफरचा लाभ घेण्यासाठी उत्सुक आहेत. नक्कीच तुम्हालाही आयफोन घ्यायचा असेल तर तुम्ही या दिवाळी सेलचा फायदा घ्यायला हवा.

त्यामुळे तुमचे हजारो रुपये वाचणार आहेत. iPhone 16 pro 1 लाख 9 हजार 900 रुपयांना बाजारात laun होता. पण दिवाळी सेलमध्ये हँडसेट 94 हजार 999 रुपयांना मिळत आहे. फ्लिपकार्टच्या दिवाळीनिमित्ताने सुरू झालेल्या फेस्टिवल सीझनमध्ये ग्राहकांना या ऑफरचा फायदा घेता येणार आहे.

तसेच बँक ऑफरचा लाभ घेतल्यास अतिरिक्त 4 हजार रुपयांची बचत करता येईल. एक्सचेंज ऑफरचा लाभ घेतल्यास 61 हजार 900 रुपयांपर्यंतचा लाभ मिळेल. सर्व ऑफरचा एकत्रित लाभ मिळाला तर हा फोन 58 हजार रुपयांना ग्राहकांना मिळू शकतो. 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe