कमी बजेटमध्ये मिळणार जबरदस्त फिचर्स ; 10 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत मिळतात ‘हे’ स्मार्टफोन

Published on -

Low Budget Smartphone : नवा मोबाईल खरेदी करायचाय पण बजेट नाही, मग चिंता करू नका. आज आपण अशा काही स्मार्टफोन बाबत माहिती पाहणार आहोत जे की कमी बजेट मध्ये येतात आणि यामध्ये तुम्हाला सर्व प्रकारचे फीचर उपलब्ध होतात.

महत्वाची बाब म्हणजे यामध्ये सॅमसंग तसेच पोको सारख्या कंपन्यांचे हँडसेट सुद्धा आहेत. ज्यांचे बजेट दहा हजार रुपयांपेक्षा कमी असेल त्यांच्यासाठी हे हँडसेट फायद्याचे ठरणार आहेत. दहा हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत ग्राहकांना या फोनमध्ये अनेक भन्नाट फीचर्स मिळतात.

मोठा डिस्प्ले, 6GB रॅम, मोठे स्टोरेज यामुळे ह्या लो बजेट फोनचा परफॉर्मन्स सुद्धा चांगला आहे. दरम्यान आता आपण वेळ न दवडता दहा हजार रुपयांपेक्षा कमी किमतीच्या टॉप चार स्मार्टफोन बाबत माहिती पाहणार आहोत.

मॉडेल किंमत फिचर्स 
लावा बोल्ड एन प्रो6 हजार 599 रुपये 50 मेगापिक्सेल ट्रिपल कॅमेरा 5,000 एमएएच बॅटरी 4 जीबी रॅम व 128 जीबी स्टोरेज 6.67 इंच एचडी प्लस डिस्प्ले
रिअलमी सी 71 7 हजार 999 रुपये 4G हँडसेट 5000 एमएएच बॅटरी 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज 32 मेगापिक्सेल कॅमेरा 90Hz रिफ्रेश रेटचा डिस्प्ले
Poco M78,499 रुपये 5160 एमएएच बॅटरी 50 मेगापिक्सेल कॅमेरा 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज
सॅमसंग गॅलेक्सी एम 056 हजार 249 रुपये 50 मेगापिक्सेलचा ड्युअल एआय कॅमेरा 5000 एमएएचची बॅटरी 6.7 इंच एचडी प्लस डिस्प्लेचार वर्षांचे सेक्युरिटी अपडेट्सदररोजच्या वापरासाठी परफेक्ट
Redmi A48 हजार 999 रुपये Qualcomm Snapdragon 4s Gen 2 प्रोसेसरवर 5000 एमएएच बॅटरी 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज 50 मेगापिक्सेलचा कॅमेरा
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe