श्रीरामपूर – शहरातील हॉटेल उदय पॅलेससमोर मुलीची छेड काढणाऱ्यास पोलिसांनी काकडी (ता. राहाता) येथून पकडून आणले.
तरुण तालुक्यातील खानापूर येथील आहे. मात्र, ज्या मुलीची छेड काढली तिने तक्रार दिलेली नसल्याने पोलिसांना पुढील कारवाईस अडचणी येत आहे.

त्यामुळे तक्रारीसाठी पुढे येण्याचे आव्हान पोलिसांनी केले आहे. ही घटना सिद्धीविनायक गणपती मंदिराजवळ घडली. यावेळी मुलीने हिमत दाखवित सदर टारगटाला चांगला चोप दिला.
यावेळी घटनास्थळी उपस्थितांनीही त्याला हाताखालून काढले. पोलिसांनी मध्यस्थी करत त्याला ताब्यात घेतले.
- अहिल्यानगर बाजार समितीत आंब्याची सर्वाधिक आवक, हापूसला ११ हजारापर्यंत भाव तर मोसंबीच्या दरात मोठी घसरण
- कांदा उत्पादक शेतकऱ्यांना लवकरच मदत करू, कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचे शेतकऱ्यांना आश्वासन
- भगवान शिवाची कृपा हवीय?, मग सोमवारी शिवलिंगाची पूजा करताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा महादेव होतील नाराज!
- वास्तु शांतीसाठी सूर्यास्तानंतर ‘या’ गोष्टी करणे टाळा; घरातील पैशांची चणचण दूर लक्ष्मीचा वास वाढेल!
- ‘या’ 5 गोष्टी कधीच कुणालाही दान करू नका; देवी लक्ष्मीचा कोप ओढावून घ्याल!