अहमदनगर Live24 टीम, 19 नोव्हेंबर 2020 :-मुलीची छेड काढली, म्हणून जाब विचारायला गेलेल्या आई-वडिलांना मारहाण करून मुलीचा विनयभंग केल्याची घटना भर दिवाळीत घडली.
मुलीच्या आईने फिर्यादीत म्हटले आहे, मुलीची छेड का काढली, याचा जाब विचारला म्हणून मला व पतीस आरोपींनी कुऱ्हाडी व लोखंडी गजाने डोक्यात मारले.
मुलीचाही विनयभंग केला. या प्रकरणी अविनाश पिंपळे, संतोष काळे, सारिका पिंपळे व अविनाश पिंपळे यांच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved