सांगली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेदरम्यान निवेदन देण्यास जाणाऱ्या दहाजणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करुन त्यांना अटक करण्यात आली.
तौसिफ रशिद मुन्शी (वय ३०), रईक अब्दुल मजीद मुन्शी (वय ३१), अय्याज शकील शेख (वय ३०), इमाम शकील मुल्ला (वय २९), गौस फकरुद्दीन शेख (वय ३१), अझहर दाऊद लांबे (वय ३१), अशपाक इकबाल सय्यद (वय २९),

मुझफ्फर सलीम बागवान (वय ३०, रा. सर्व रमामाता नगर, काळे प्लॉट, सांगली), वसीम जावेद बलबंड (वय ३१, रा. आदगोंडा पाटील, संजयनगर), मोहसीन मुबारक बेळगी (वय ३०, रा. संजयनगर, जुना बसस्टॉपजवळ, सांगली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
- अहिल्यानगरमधील ‘या’ गावातील प्रसिद्ध रथयात्रेला सुरूवात, रथयात्रेला २०० वर्षांची परंपरा तर गावात प्रभू श्रीरामचंद्रांनी निर्माण केलेली पाच शिवलिंगे
- श्रावण महिन्यात पती-पत्नीने नक्की करावेत ‘हे’ उपाय; प्रेमातले दुरावे कमी होऊन वैवाहिक जीवनात येईल सुख-शांती!
- अहिल्यानगर कृषी उत्पन्न बाजार समितीत २६२ क्विंटल फळांची आवक, मागणी वाढल्यामुळे भावात वाढ
- ‘हा’ आहे जगातील सर्वात छोटा देश, लोकसंख्या बोटावर मोजता येईल इतकी! तरीही या देशात आहे स्वतःच सरकार, चलन आणि राजघराणं
- पुणे मेट्रो संदर्भात मोठी अपडेट ! 3 सप्टेंबर 2025 रोजी ‘या’ मेट्रो मार्गाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण, कसा असणार रूट?