नवी दिल्ली : सौदी अरेबियामधील तेल प्रकल्पावर हल्ल्यानंतर जगभरात खनिज तेलाचा तुटवडा निर्माण झाला आहे. जागतिक बाजारात तेलाची टंचाई भेडसावत असतानाच सलग सहाव्या दिवशी देशात इंधनाच्या दरात वाढ झाली आहे.
मुंबईत २९ पैशांनी पेट्रोल महागले असले तरी मागील सहा दिवसांत ही वाढ १.३१ रुपयांनी झाली आहे, तर डिझेल देखील २५ पैशांनी महागले आहे. मागील सहा दिवसांपासून डिझेलच्या दरात तब्बल १.१८ रुपयांनी वाढ झाली आहे.

- जीएसटी कमी झाल्यानंतर Activa अन Jupiter च्या किमती कितीने कमी होणार ? सर्वच कंपन्यांचे स्कूटर……..
- 17 ऑक्टोबर पासून ‘या’ राशीच्या लोकांचे भाग्य उजळणार ! सूर्यग्रहाच्या कृपेने गडगंज श्रीमंती येणार
- ATM मधून पैसे काढण्यापूर्वी Cancel बटन दोनदा दाबावे लागते का ? कॅन्सल बटन दाबले नाही तर….
- नोकरीपेक्षा जास्त कमाई करायचीये ? मग ‘हा’ फ्रेंचाईची बिजनेस सुरू करा, पहिल्या दिवसापासून कमाई सुरु !
- सीएनजी पंपचा बिजनेस सुरु करून महिन्याला कमवा 400000 रुपये ! एक किलो सीएनजी विक्रीतून किती कमिशन मिळते?