अहमदनगर Live24 टीम, 07 डिसेंबर 2020 :-हे वर्ष अनेक समस्यांनी भरलेले राहिले आहे. विशेषतः वाहन उद्योगासाठी हे वर्ष खूपच कठीण गेले.
वर्ष वर्ष संपत असताना सर्व डीलरशिप आपला उरलेला सर्व स्टॉक बाहेर काढण्यात व्यस्त आहेत. म्हणून उत्पादक कंपन्या त्यांच्या मारुती सुझुकी कारवर खूप मोठया सवलत देत आहेत.
मारुती सुझुकी डिसेंबर 2020 डिस्काउंट डिटेल :-
मॉडेल कॅश डिस्काउंट एक्सचेंज बोनस+कॉर्पोरेट डिस्काउंट एकूण
- ऑल्टो 800 15 हजार रु. 15 हजार रु. + 6 हजार रु. 36 हजार रु.
- एस-प्रेसो 25 हजार रु. 20 हजार रु. + 6 हजार रु. 51 हजार रु.
- सेलेरियो 25 हजार रु. 20 हजार रु. + 6 हजार रु. 51 हजार रु.
- टूर H2 25 हजार रु. 20 हजार रु. + 15 हजार रु. 60 हजार रु.
- सेलेरियो X 25 हजार रु. 20 हजार रु. + 6 हजार रु. 51 हजार रु.
- स्विफ्ट 19 हजार रु. 20 हजार रु. + 6 हजार रु. 45 हजार रु.
- डिजायर 25 हजार रु. 20 हजार रु. + 6 हजार रु. 51 हजार रु.
- डिजायर 9,500 20 हजार रु. + 6 हजार रु. 35,500 रु.
- टूर S 15 हजार रु. 25 हजार रु. + 15 हजार रु. 55 हजार रु.
- ब्रेजा 15 हजार रु. 20 हजार रु. + 6 हजार रु. 41 हजार रु.
- ईको 10 हजार रु. 20 हजार रु. + 6 हजार रु. 36 हजार रु.
- टूर V 10 हजार रु. 20 हजार रु. + 15 हजार रु. 45 हजार रु.
- अर्टिगा 0 0 + 6 हजार रु. 6 हजार रु. टूर M 20 हजार रु. 0 + 30 हजार रु. 50 हजार रु.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved