कल्याण गाडे यांचे ह्रद्यविकाराच्या झटक्याने निधन

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 11 डिसेंबर 2020 :- मौजे टाकळी मानूर (ता. पाथर्डी) येथील कल्याण त्रिंबक गाडे (वय-59) यांचे नुकतेच ह्रद्यविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते पोलीस खात्यात (रिटायर्ड) एएसआय पदावर कार्यरत होते.

त्यांनी अहमदनगर तोफखाना पोलीस स्टेशन, शेवगाव पोलीस स्टेशन, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा अहमदनगर, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, या ठिकाणी कार्य केले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe