अहमदनगर Live24 टीम, 14 डिसेंबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज २१५ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ६४ हजार २७५ इतकी झाली आहे.
रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.६१ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (रविवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत १२३ ने वाढ झाली.
यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता १२६३ इतकी झाली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये २६, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ४५, आणि अँटीजेन चाचणीत ५२ रुग्ण बाधीत आढळले.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा १०,अकोले ०१, जामखेड ०२, कोपरगाव ०३, नगर ग्रामीण ०४, श्रीगोंदा ०५ आणि कॅन्टोन्मेंट ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.
खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा १३, कोपरगाव ०२, नगर ग्रामीण ०३, पारनेर ०३, राहाता ०९, राहुरी ०१, संगमनेर १४ अशा रुग्णांचा समावेश आहे.
अँटीजेन चाचणीत आज ५२ जण बाधित आढळुन आले. यामध्ये, मनपा ०१, जामखेड ०३, कर्जत ०३, कोपरगाव ०८ नगर ग्रामीण ०३, नेवासा ०२, राहाता ०८,संगमनेर १७, शेवगाव ०१,
श्रीगोंदा ०२ आणि श्रीरामपूर ०४ अशा रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा ५७, अकोले ०७, कर्जत ०६, कोपरगाव ०३,
नगर ग्रामीण १२, नेवासा १५, पारनेर ११, पाथर्डी ०५, राहाता ३०, राहुरी ०९, संगमनेर ४१, शेवगाव ०४, श्रीगोंदा ०१, श्रीरामपूर १४ अशा रुग्णांचा समावेश आहे.
- बरे झालेली रुग्ण संख्या:६४२७५
- उपचार सुरू असलेले रूग्ण: १२६३
- मृत्यू:९८९
- एकूण रूग्ण संख्या:६६५२७
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com
- शेतात, घरात साप निघाला ? पकडू नका अन्यथा होईल 7 वर्षांची शिक्षा
- ‘असे’ लावा आपल्या मोकळ्या जागेवर मोबाइल टॉवर; होईल खूप कमाई
- एलआयसीची भन्नाट योजना ! एकदाच भरा पैसे आणि दर महिन्याला मिळवा 5 हजार रुपये