अहमदनगर – अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघातून उपनेते व माजी आमदार अनिल राठोड यांना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी पक्षाचा एबी फॉर्म दिल्याची माहिती शहरप्रमुख दिलीप सातपुते यांनी माध्यमांना दिली आहे.
दरम्यान अनिल राठोड हे येत्या दोन दिवसात शिवसेनेकडून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. राठोड यांची लढत राष्ट्रवादीचे विद्यामान आमदार संग्राम जगताप यांच्याशी लढत होणार आहे.
- भाजप 250 जागांवर अडकेल ! महाराष्ट्रात महायुती व मविआला प्रत्येकी 24 जागा मिळतील.. पहा राजकीय विश्लेषक काय म्हणतात..
- Ahmednagar News : वडिलांनी शेतात पाण्यासाठी टाकी बांधली, त्यात पोहोण्यासाठी गेलेल्या दोन मुलांचा बुडून मृत्यू
- Ahmednagar Politics : नगरमध्ये मंगळवारी मोदी, शनिवारी योगी ! सोमवारपासून महायुती व मविआचे ‘हे’ स्टार प्रचारक उडवणार धुराळा
- Vivekananda Education Society : मुंबई विवेकानंद एज्युकेशन सोसायटीमध्ये 44 जागांसाठी सोडत, पहा कोणत्या जागांसाठी भरती
- Mumbai Bank Bharti 2024 : मुंबईतील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत ‘या’ जागांसाठी निघाली भरती, वाचा सविस्तर…