श्रीगोंदा :- भाजपने पहिल्याच यादीत माजीमंत्री बबनराव पाचपुते यांची उमेदवारी जाहीर करताच श्रीगोंदा तालुक्याचे राजकारण धक्कादायक वळणावर पोहोचले आहे.
कॉंग्रेस नेते राजेंद्र नागवडे व त्यांच्या पत्नी अनुराधा नागवडे भाजप प्रवेश करणार आहेत. आज दुपारी नागवडे दाम्पत्य भाजपात प्रवेश करण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादीकडून आता राहुल जगताप निवडणूक लढविणार नसून अण्णासाहेब शेलार किंवा घन:श्याम शेलार यांच्यापैकी एकास उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे.
आमदार राहुल जगताप हे भाजपाच्या कायम संपर्कात राहिल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून उमेदवारीसाठी त्यांना अडचणी आल्या आहेत.
- ‘त्या’ परिसरात अजूनही चार बिबटे ! वनविभागाने लावले पुन्हा दोन पिंजरे
- साईच्या नगरीत आजपासून राष्ट्रवादीचे मंथन शिबीर ! अजित पवार यांच्यासह मंत्री, खासदार, आमदार व पदाधिकारी यांची उपस्थिती
- Ahilyanagar News : नरभक्षक बिबट्या जेरबंद, हल्ल्यात मुलीचा मृत्यू
- Plastic Tea Cup : प्लास्टिक कपातून चहा पिणे योग्य आहे का ? वाचा काय आहेत परिणाम ?
- शेवगाव तालुक्यातील १२ गावांमध्ये आनंदोत्सव, शेतकरी सुखावले