अपघातात दुचाकीस्वार युवक व युवती जागीच ठार

Ahmednagarlive24
Published:

संगमनेर : संगमनेर तालुक्यातील कोकणगाव येथे बोलेरो गाडीने दुचाकीला जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोघे दुचाकीस्वार युवक व युवती जागीच ठार झाले. कृष्णा अनिल शिंदे (वय २१) व मयुरी सोमनाथ दये (वय १९, रा. चिकणी, ता. संगमनेर) अशी मृतांची नावे आहेत.

गुरुवारी (दि. ३) दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास लोणी-संगमनेर रस्त्यावर हा अपघात झाला. याप्रकरणी बोलेरो चालकाविरुद्ध संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.. तळेगाव दिघे : संगमनेर तालुक्यातील कोकणगाव येथे बोलेरो गाडीने दुचाकीला जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोघे दुचाकीस्वार युवक व युवती जागीच ठार झाले.

कृष्णा अनिल शिंदे (वय २१) व मयुरी सोमनाथ दये (वय १९, रा. चिकणी, ता. संगमनेर) अशी मृतांची नावे आहेत. गुरुवारी (दि. ३) दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास लोणी-संगमनेर रस्त्यावर हा अपघात झाला. याप्रकरणी बोलेरो चालकाविरुद्ध संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment