अहमदनगर Live24 टीम, 10 जानेवारी 2021 :- यात पहिले नाव आहे अमिताभ बच्चन यांचे,यावर आपला विश्वास बसणार नाही.अमिताभ याना त्यांच्या उंचीमुळे तसेच दिसण्या मुळे नाकारण्यात आले होते.
आता त्यांनी बॉलीवूड मध्ये ‘बिग बी’ या नावाने इतिहास रचला आहे.बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांचे जगभरात चाहते आहेत. अमिताभ बच्चन यांना बॉलिवूड बादशहा म्हणूनही ओळखले जाते.
तुम्हाला ९० च्या दशकाचा फेव्हरट डान्सर व सुपरस्टार गोविंदा आठवत असेल. याच गोविंदाला खूप नकार पचवावे लागले आहे. तो खूप यंग दिसतो म्हणून अनेक वेळा रिजेक्ट करण्यात आलेला आहे.
अमिताभ बच्चन यांना नरकारल्यानंतर त्यांनी स्वतःची ओळख निर्माण केली. त्यानंतर मात्र त्यांनी त्यांची एक वेगळी ओळख निर्माण केली.
रिजेक्शन आले म्हणून हे किंग खान म्हणजेच शाहरुख खान याला त्याच्या स्ट्रगल काळात लूक्स मुळे खूप रिजेकशन्स आलेले आहेत.
त्याचप्रमाणे अजय देवगण,इरफान खान,रणवीर सिंग याना सुद्धा खूप रिजेकशन्स आलेले आहेत.रिजेक्शन आले म्हणून ते थांबले नाहीत. तर त्यांनी त्यांच्या अभिनयाच्या बळावर स्वतःची ओळख निर्माण केली.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, all rights reserved