नगर : रविवारी 13 ऑक्टोबरला संध्याकाळी सहा ते दहा या वेळेत दांडिया नाईट आणि फॅशन वीक या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
नगर मनमाड रोड वरील बंधन लॉन्स येथे हा कार्यक्रम होणार असून या कार्यक्रमाचे पासेस निल गरजे (96 04 97 42 75) आणि आकाश मुनफन (97 62 53 62 97) यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

हा कार्यक्रम सशुल्क असून यासाठी छोट्या मुलांना 100 रुपये मोठ्या मुलांना rs.200 फॅमिली साठी पाचशे रुपये मुलींसाठी एकशे पन्नास रुपये तर कपल साठी अडीचशे रुपये इतके तिकीट आहे. यास याठिकाणी बेस्ट दांडिया क्वीन , बेस्ट ड्रेस, दांडिया ग्रुप आणि अशी अनेक बक्षीस देण्यात येणार आहेत.
अभिनेत्री श्रुती शेती शेट्टी अभिनेत्री अंकिता गायकवाड अभिनेत्री स्नेहा भालेराव या कार्यक्रमासाठी खास आकर्षण असणार आहेत. कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने या खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचा लाभ घेऊन आनंद लुटावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात येत आहे.
- विधानसभेचा निकाल विसरा ! प्रताप ढाकणेंचा मोठा निर्णय, खासदार निलेश लंके…
- व्हिडीओमध्ये कैद झाला केडगावचा बिबट्या ! नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण, वनविभागाने लावला पिंजरा
- अहिल्यानगरमध्ये गुन्हेगारीचा स्फोट! बोल्हेगाव, नागापूर आणि एमआयडीसीत टोळ्यांचा उदय!
- ‘तू माझी बायको आहेस’ म्हणत मुलीचा विनयभंग ! इंस्टाग्रामवर व्हिडिओ टाकणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल
- Dhananjay Munde यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त मंत्रिपदावर कोण? आ. Sangram Jagtap यांच्या नावाची चर्चा