शेवगाव : युती शासनाने दुध संघ मोडीत काढल्याने दुध उत्पादक शेतकऱ्यांचे हाल होवून ते अडचणीत आल्याच आरोप ॲड. प्रताप ढाकणे यांनी दुध उत्पादक शेतकरी मेळाव्यात केला.
शेवगाव पाथर्डी मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार ॲड. प्रताप ढाकणे यांनी रविवारी जोहरापुर, खामगाव, हिंगनगाव, वडूले, वाघोली आदि गावात मतदारांशी संवाद साधला.
शहरात दुध उत्पादक शेतकरी, प्रतिनिधी यांचा प्रचार मेळावा घेण्यात आला. यावेळी माजी आमदार चंद्रशेखर घुले, ज्ञानेश्वरचे संचालक काकासाहेब नरवडे, बबनराव भुसारी, अंबादास कळमकर आदि उपस्थित होते.
- नितीन गडकरींची मोठी घोषणा ! टोल रांगेत थांबण्याची गरज संपणार…
- Cheapest electric car : १ लाखांत इलेक्ट्रिक कार ! सिंगल चार्जवर किती चालणार ?
- Artificial Intelligence मध्ये करिअर कराल तर लाखो कमवाल ! अशी आहे करिअरची मोठी संधी!
- शेतजमीन किंवा मालमत्तेवर अतिक्रमण झालाय का? ‘या’ मार्गांचा वापर करा आणि स्वतःचा हक्क मिळवा
- शक्तीपीठ महामार्ग नियोजित मार्गानुसारच होणार! दोन महिन्यात मोजणी करण्याचे अधिकाऱ्यांना आदेश