मुंबई : आदित्य माझ्या मुलाप्रमाणेच आहे. त्यामुळे आदित्य असो किंवा अमित; जर त्यांना वाटत असेल निवडणूक लढवावी तर त्यांना नाही का म्हणायचे? बाळासाहेब ठाकरे हे व्यंगचित्रकार होते. बाळासाहेबांनी कधीही त्यांचे म्हणणे उद्धव आणि माझ्यावर लादले नाही.
आमच्यावर असे संस्कार असतील तर मुलांना वाटत असेल निवडणूक लढवावी तर त्यात गैर नाही, अशा शब्दांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आदित्य ठाकरेंच्या निवडणूक लढण्यावर पाठराखण केली.

- श्रीरामपूर शहर वाढीव पाणी पुरवठा योजनेच्या कामास गती द्यावी – पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील
- भारतातील सर्वात मोठा जिल्हा कोणता?, कोणत्या राज्यात किती जिल्हे?, पाहा आकडेवारी
- पुणे – नाशिक सेमी हाय स्पीड रेल्वे मार्गाचा डीपीआर पूर्ण ! संगमनेरमार्गे की शिर्डीमार्गे कशी जाणार नवीन रेल्वे लाईन?
- जगातील काही देशांपेक्षाही मोठं आहे भारतातील ‘हे’ शहर! एका टोकापासून दुसऱ्या टोकावर जायला लागतो तासांहून अधिक वेळ
- Post Office च्या आरडी योजनेत 10,000 रुपयाची गुंतवणूक केल्यास 60 महिन्यांनी किती रिटर्न मिळणार?