४५ वर्षाच्या वक्तीकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 22 डिसेंबर 2020 :-श्रीरामपूर शहरात वार्ड नं ६ स्मणानभूमीजवळ असलेल्या परिसरात सोमवारी साडेतीनच्या सुमारास १३ वर्षं वयाच्या अल्पवयीन मुलीचा ४५ वर्ष वयाच्या इसमाने तिला धरून लज्जा उत्पत्न होईल, असे वर्तन करून तिचा विनयभंग केला.

मुलीने जोरजोरात आरडाओरडा केला तेव्हा आरोपी पोलीस को बताया तो तुम्हारे परिवार को जानसे मारुंगा, अशी धमकी देवुन पळाला.

पिडीत मुलीच्या आजीने याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलिसात फिर्याद दिल्यावरून आरोपी युसूफ अन्वर शेख, वय ४५ रा. स्मशानभूमीजवळ, वार्ड नं ६, श्रीरामपूर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डीवायएसपी मिथके भापोसे नोपाणी यांनी घटनास्थळी भेट टिली. आरोपी युनूस अन्वर शेख याला अटक करण्यात आली असून पोसई सुरवाडे हे पुढील तपास करीत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment