अहमदनगर Live24 ,14 मे 2020 :- अकोले तालुक्यातील उंचखडक चु , येथील कृष्णा रमेश देठे , वय २५ या तरुणाचा प्रवरा नदीपात्रात बुडून मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी घडली .
या प्रकरणी भास्कर शिंदे यांनी पोलिसांना दिलेल्या खबरीवरून अकोले पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर
- ब्रेकिंग बातम्यांसाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज
https://www.facebook.com/ahmednagarlive24 - जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews - Ahmednagarlive24 ला फॉलो करा ट्वीटर वर
https://twitter.com/Ahmednagarlive
This Story First Publish on Ahmednagarlive24.com