अहमदनगर Live24 टीम, 08 नोव्हेंबर 2021 :- जिल्हा शासकीय रुग्णालय अग्नीकांड प्रकरणी सहा जणांना निलंबित करण्यात आला आहे यामध्ये जिल्हा शल्य चिकित्सक सुनील पोखरणा यांच्या सह पाच जणांचा समावेश आहे.
ही निलंबनाची कारवाई आरोग्य मंत्रालयाने केली आहे त्यामुळे जिल्हा रुग्णालयात एकच खळबळ उडाली आहे अहमदनगर जिल्हा रुग्णालयात घडलेल्या दुर्दैवी आगीच्या दुर्घटने बाबत प्राप्त झालेल्या माहितीच्या आधारे खालील प्रमाणे कारवाई करण्यात आलेली आहे
1. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा – निलंबित
2. डॉ.सुरेश ढाकणे- वैद्यकीय अधिकारी- निलंबित
3. डॉ. विशाखा शिंदे – वैद्यकीय अधिकारी- निलंबित
4. सपना पठारे- स्टाफ नर्स- निलंबित
5. आस्मा शेख -स्टाफ नर्स – सेवा समाप्त
6. चन्ना आनंत – स्टाफ नर्स- सेवा समाप्त
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम