अहमदनगरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांची मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे.
सिदराम सालीमठ अहमदनगरचे नवे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

Ahmednagar News
अहमदनगरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांची मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे.
सिदराम सालीमठ अहमदनगरचे नवे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.— Ahmednagar Live24 (@Ahmednagarlive) February 14, 2023
(ही बातमी आताच ब्रेक झाली आहे सविस्तर माहिती थोड्याच वेळात अपडेट केली जाईल)