अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यात या ठिकाणी कांद्याला वर्षातील उच्चांकी भाव !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 14 ऑक्टोबर 2021 :- नेवासा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोडेगाव कांदा मार्केटमध्ये मंगळवारी 5 हजार 300 रुपये इतका उच्चांकी भाव मिळाला. (Ahmednagar Breaking: The highest price of onion in this place in the district!)

2021 या वर्षातील हा आतापर्यंतचा उच्चांकी भाव आहे. कांद्याची एकूण 33 हजार 144 गोण्या (18 हजार 565 क्विंटल) इतकी आवक झाली.

मोठ्या मालाला 3800 ते 4000 रुपयांपर्यंत भाव मिळाला. मध्यम मोठ्या मालाला 3400 ते 3500 रुपये, मध्यम मालाला 3200 ते 3400 रुपये, गोल्टी कांद्याला 2900 ते 3500 रुपये,

जोड कांद्याला 600 ते 700 रुपये भाव मिळाला. तीन ते चार वक्कलांना 5100 ते 5300 रुपये इतका भाव मिंळाला आहे.

राज्यातील कांदा बाजारभाव 

दिनांकजिल्हाजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत कमी दरसर्वसाधारण दर
13/10/2021अहमदनगरक्विंटल2920135040002700
13/10/2021अहमदनगरउन्हाळीक्विंटल2206552540273000
13/10/2021औरंगाबादक्विंटल65740042002300
13/10/2021औरंगाबादउन्हाळीक्विंटल600220040003500
13/10/2021चंद्रपुरपांढराक्विंटल310200030002500
13/10/2021जळगावलालक्विंटल7200020002000
13/10/2021कोल्हापूरक्विंटल5854100047002800
13/10/2021मंबईक्विंटल9600320042003700
13/10/2021नागपूरलोकलक्विंटल10150025002100
13/10/2021नागपूरलालक्विंटल1500250038003475
13/10/2021नागपूरपांढराक्विंटल1029250035003250
13/10/2021नाशिकलालक्विंटल150100018901741
13/10/2021नाशिकउन्हाळीक्विंटल11736890739833448
13/10/2021पुणेलोकलक्विंटल14777196729672467
13/10/2021सांगलीलोकलक्विंटल3797180040002900
13/10/2021साताराक्विंटल161200040003000
13/10/2021सातारालोकलक्विंटल15200040003000
13/10/2021साताराहालवाक्विंटल138100035003500
13/10/2021सोलापूरक्विंटल17210037001825
13/10/2021सोलापूरलालक्विंटल2156730041502350
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe