अहमदनगर :- बोल्हेगाव येथील शंभुराजे चौकात चौकीदाराचे काम करणाऱ्यास मारहाण करण्यात आली. ही घटना सोमवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास घडली.
भैरवनाथ अण्णा शिंदे असे मारहाण झालेल्या चौकीदाराचे नाव आहे. त्याच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलिसांनी अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला.

शिंदे हे घरासमोर झोपलेले असताना अचानक आलेल्या अनोळखी व्यक्तींनी त्यांना शिवीगाळ केली. जवळच पडलेले लाकडी दांडके घेऊन शिंदे यांच्या डोक्यात मारले.
तोफखाना पोलिस ठाण्याचे निरीक्षक हारूण मुलानी यांनी घटनास्थळी भेट दिली.
- ‘हे’ आहे देशातील सर्वात स्वस्त आणि दर्जेदार MBBS कॉलेज ! एमबीबीएसची वार्षिक फी आहे फक्त 6 हजार रुपये
- विवाहानंतर मूल होत नाही? हे वास्तु उपाय एकदा तरी करून पहा
- सातव्या वेतन आयोगाच्या सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी मोठी अपडेट ! ‘इतका’ वाढणार महागाई भत्ता
- Explained : सत्यजित तांबेंचा ‘बालिशपणा’ अन् मामांची ‘परिपक्वता’, भाजपला हेच हवं होतं?
- कामाची बातमी ! आता महाविद्यालयांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जाणार, वर्गातच होणार प्राध्यापकांची बायोमेट्रिक हजेरीची अंमलबजावणी