अहमदनगर :- प्रेमविवाह करू नकोस असे म्हणत तिघांनी तरुणास शिवीगाळ, दमदाटी करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
ही घटना लालटाकी परिसरातील सिद्धार्थनगर येथे सोमवारी घडली. याप्रकरणी तोफखाना पोलिसांनी स्वप्निल शेलार याच्या फिर्यादीवरून सुनील शेलार, सचिन शेलार, रुपेश शेलार यांच्याविरोधात गुन्हा नोंदवला आहे.

स्वप्नील घरासमोर उभा असताना तू प्रेमविवाह करू नकोस, असे म्हणत आरोपींनी मारहाण केली. त्याच्या तोंडावर दगडाने मारून त्याला जखमी केले आहे.
- Mahindra XUV 3XO खरेदीसाठी 200000 डाऊन पेमेंट केल्यास किती रुपयांचा EMI भरावा लागणार?
- Tata Motors चा मोठा धमाका ! नव्यानेच लॉन्च झालेल्या SUV च्या किमतीत 1.80 लाखांची कपात, वाचा डिटेल्स
- ‘हे’ आहेत 10 वर्षात करोडपती बनवणारे टॉप 5 Mutual Fund ! 3 वर्षात पैसे झालेत दुप्पट
- Creta ला टक्कर देणारी ‘ही’ SUV 1.32 लाख रुपयांनी स्वस्त! कधीपर्यंत सुरू राहणार ऑफर?
- ‘हा’ पेनी स्टॉक गुंतवणूकदारांना देतोय 10 Bonus Share ! रेकॉर्ड डेट पण झाली फायनल