अहमदनगर Live24 टीम, 23 ऑक्टोबर 2021 Ahmednagar Corona Breaking :- अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना बाधितांच्या आकड्यामध्ये घट होत आहे.
मात्र आज आढळलेल्या बाधितांच्या आकड्यामध्ये थोडीशी वाढ झाली आहे. यामुळे आकडा घटला असला तरी प्रत्येकाने नियम पाळणे गरजेचे आहे.
आज शनिवारी जिल्ह्यात एकुण 240 कोरोना बाधित आढळले आहेत. आज शनिवारी आढळलेल्या बाधितांचा आकडा शुक्रवारच्या तुलनेत 71 ने वाढला आहे.
आज राहाता तालुका पहिल्या स्थानावर असून दुसर्या स्थानी श्रीगोंदा तर तिसर्या स्थानावर संगमनेर तालुके आहेत.
अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे –
24 तासात जिल्ह्यात आढळलेली रूग्णसंख्या पुढीलप्रमाणे
- संगमनेर – 26
- राहुरी – 16
- श्रीरामपूर – 8
- नगर शहर मनपा – 15
- पारनेर – 18
- पाथर्डी – 2
- नेवासा – 10
- कर्जत – 14
- राहाता -37
- श्रीगोंदा – 33
- कोपरगाव – 14
- शेवगाव – 9
- जामखेड – 2
- भिंगार छावणी मंडळ – 2
- इतर जिल्हा -10
- मिलिटरी हॉस्पिटल -1
- इतर राज्य – 0
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम