अहमदनगर जिल्हा परिषद आरक्षण 2022 | Ahmednagar Zilla Parishad Reservation 2022

Ahmednagar Zilla Parishad Reservation 2022 जिल्हा परिषद (Zilla Parishad) गटासाठी आरक्षण सोडत सुरू झाली असून लोकसंख्येनुसार हे आरक्षण काढण्यात आले आहे. ते पुढीलप्रमाणे…

अनुसूचित जमातीसाठी राखीव

1.धुमाळवाडी – अकोले 2. सुरेगाव – कोपरगाव 3 ढवळपुरी – पारनेर 4. शिंगणापूर – कोपरगाव 5. बारागाव नांदूर – राहुरी 6. पाचेगाव – नेवासा 7. बेलपिंपळगाव – नेवासा 8. आश्वि बु.- संगमनेर

नागरिकांचा मागास प्रवर्ग

1. राजूर – अकोले 2.पाडाळणे – अकोले 3. तळेगाव – संगमणेर 4.करंजी बु.- कोपरगाव 5. कोल्हार बु. राहता 6 उंदीरगाव – श्रीरामपूर 7. दत्तनगर – श्रीरामपूर 8.बेलापूर – श्रीरामपूर 9. भानसहिवरे – नेवासा 10. सोनई – नेवासा 11. दहिगावने – शेवगाव 12. मुगी – शेवगाव 13. बोधेगाव – शेवगाव 14. भातकुडगाव – शेवगाव 15. नागरदेवळे – नगर 16. कान्हूर पठार – पारनेर 17. राशीन – karjat 18. साकत – जामखेड 19. जवळा – जामखेड 20. खर्डा – जामखेड 21.उंबरे – राहुरी 22.सात्रळ – राहुरी

अनुसूचित जाती महिला
नवनापूर (नगर), घुलेवाडी (संगमनेर), मिरजगाव (कर्जत), मांडवगण (श्रीगोंदा) चांदा (नेवासा) कोळगाव (श्रीगोंदा)