पत्नी समोरच कीटकनाशक औषध पिऊन आत्महत्येचा प्रयत्न

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,2 ऑगस्ट 2020 :- विवाहित तरुणाने आपल्या राहत्या घरी स्वतःच्या पत्नी समोरच कीटकनाशक औषध पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडली.

हा प्रकार काल (शनिवार) दुपारी श्रीरामपूर तालुक्यातील एकलहरे (आठवाडी) याठिकाणी घडला. या तरुणाला तात्काळ श्रीरामपूर

येथील साखर कामगार रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. सदर तरणाने विष प्राशन का केले याचे कारण अद्याप समजू शकले नाही.

      • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

[email protected]

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment