अहमदनगर Live24 टीम,20 जुलै 2020 :- लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त सिध्दार्थनगर येथील त्यांच्या पुतळ्यास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती-जमातीच्या वतीने पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
यावेळी प्रदेश समन्वयक नामदेवराव चांदणे, जिल्हाध्यक्ष उमेश साठे, नगर तालुकाध्यक्ष गणेश ढोबळे, भगवान जगताप, धीरज ढोबळे,
रवी गुंडकर, प्रेम साळवे, पोपट पाथरे, राजेंद्र मेहता, सुरज साठे, सुरज ढोबळे, सुनील जगधने, विजय वागळे आदि उपस्थित होते.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा