कोरोना रुग्णाचा पलायनाचा प्रयत्न !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 26 ऑगस्ट 2020 :- श्रीरामपूर तालुक्यातील डॉ. आंबेडकर वसतिगृहात असलेल्या कोरोना केअर सेंटरमधून सोमवारी सायंकाळी एका रुग्णाने पलायन केले.

शहरातील जिजामाता चौकातील या रुग्णाने आरोग्य यंत्रणेचा डोळा चुकवून पोबारा केला. मात्र, वेळीच हा प्रकार लक्षात आला. आरोग्य यंत्रणेने वेळीच उपाययोजना करून त्याला परत आणल्याचे येथील नोडल अधिकारी डॉ. मोहन शिंदे यांनी सांगितले.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment