पिकांची नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 20 नोव्हेंबर 2020 :- अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांच्या भरपाईपोटी पहिला हप्त्यातील ५० टक्के रक्कम मंडलातील राहुरी, राहुरी खुर्द, प्रिंपी अवघड या तीन गावांच्या शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाला असल्याची माहिती कामगार तलाठी अभिजित क्षीरसागर यांनी दिली.

शासनाने नुकसान भरपाईपोटी हेक्टरी १० हजार रूपये मदत जाहीर केली आहे. राहुरीतील १६३८ शेतकऱ्यांना ५८ लाख, राहुरी खुर्दमधील ८२ शेतकऱ्यांना २ लाख, पिंप्री अवघडमधील २८२ शेतकऱ्यांना ७ लाख बॅँकेच्या खात्यावर जमा करण्यात आल्याची माहिती तलाठी क्षीरसागर यांनी दिली.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News