अहमदनगर शहरातील पोलीस कर्मचाऱ्यांना पावसाळ्या निमित्त 450 छत्र्यांचे वाटप

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 14 जून 2021 :- सचिन भाऊ मित्र मंडळाच्या वतीने आमदार संग्राम जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त अहमदनगर शहरातील सर्व पोलिसांना पावसाळा निमित्त छत्र्या वाटप करण्यात आले यावेळी पोलीस उपाधीक्षक विषाल ढूमे यांच्याकडे देताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष प्रा माणिक विधाते,

राष्ट्रवादी युवक शहर जिल्हाध्यक्ष अभिजित खोसे समवेत सागर गारुडकर, वैभव जगताप, प्रसाद कपिले, सनी विधाते, विनोद खैरे आदी उपस्थित होते.

सचिनभाऊ मित्र मंडळाच्या वतीने अहमदनगर शहरातील पोलीस कर्मचाऱ्यांना पावसाळ्या निमित्त 450 छत्र्यांचे वाटप आमदार संग्राम जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त हा उपक्रम हाती घेण्यात आला

यामध्ये तोफखाना पोलीस स्टेशन मध्ये ११० व कोतवाली पोलीस स्टेशन मध्ये १३५ व भिंगार पोलीस स्टेशन येथे ६० व वाहतूक शाखा पोलीस स्टेशनमध्ये ६० तर एमआयडीसी पोलीस स्टेशन मध्ये ५५ तर पोलीस अधीक्षक कार्यालय येथे ३० छत्र्या वाटप करण्यात आल्या आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe